मुख्यपृष्ठAICAF • OTCMKTS
add
एर चायना
याआधी बंद झाले
$०.६२
वर्षाची रेंज
$०.५६ - $०.९४
बाजारातील भांडवल
१.३२ खर्व HKD
सरासरी प्रमाण
७५.००
P/E गुणोत्तर
-
लाभांश उत्पन्न
-
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
| (CNY) | डिसें २०२५info | Y/Y बदल |
|---|---|---|
कमाई | ४१.६६ अब्ज | ८.०७% |
ऑपरेटिंग खर्च | ३.०३ अब्ज | ९.७०% |
निव्वळ उत्पन्न | -३.६४ अब्ज | -१२७.६५% |
निव्वळ फायदा मार्जिन | -८.७४ | -११०.६०% |
प्रति शेअर कमाई | -०.२४ | -३३.५१% |
EBITDA | ३७.०७ कोटी | -४९.४०% |
प्रभावी कर दर | -६५.३७% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
| (CNY) | डिसें २०२५info | Y/Y बदल |
|---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | १७.०२ अब्ज | -२४.५६% |
एकूण मालमत्ता | ३.४३ खर्व | -०.७९% |
एकूण दायित्वे | ३.०४ खर्व | -०.३३% |
एकूण इक्विटी | ३९.२३ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | १७.४५ अब्ज | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ०.२५ | — |
मालमत्तेवर परतावा | -२.४३% | — |
भांडवलावर परतावा | -३.१८% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
| (CNY) | डिसें २०२५info | Y/Y बदल |
|---|---|---|
निव्वळ उत्पन्न | -३.६४ अब्ज | -१२७.६५% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | ७.९७ अब्ज | १०९.४९% |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | -४.४६ अब्ज | ४१.५३% |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | -१३.४१ अब्ज | -३८३.७२% |
रोख रकमेतील एकूण बदल | -९.९२ अब्ज | -१,३७३.७९% |
उर्वरित रोख प्रवाह | २३.५२ अब्ज | ४.८०% |
बद्दल
एर चायना ही चीनमधील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून बहुतांश उड्डाणे बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून होतात. १९८८ साली सुरू झालेल्या एर चायनाने २०१२ साली ७ कोटी २० लाख आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्देशीय प्रवाशांची ने-आण केली. ही कंपनी चीनमधील बहुतांश विमानतळांना सेवा पुरवते तसेच मध्यपूर्व, पश्चिम युरोप तसेच उत्तर अमेरिका येथे बीजिंगपासून आणि आशिया, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय शहरांना चेंगडू, चॉंगचिंग, दालियान, हंग्झू, कुन्मिंग आणि शियामेन येथून सेवा पुरवते.
चीनची माजी ध्वजवाहक विमान कंपनी सीएएसीचे सहा विमान कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर १९८८ मध्ये एर चायनाची स्थापना झाली. या सहांपैकी काही उपकंपन्या पुन्हा एर चायनामध्ये विलीन झाल्या. एर चायना ही आता चीनमधील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची ५३.४६% मालकी सरकारी मालकीच्या चायना नॅशनल एव्हिएशन होल्डिंग कडे आहे.
एर चायनाची मुख्य केंद्रे बीजिंग आणि चेंगडू येथे आहेत. २०१७ मध्ये, या विमान कंपनीने १० कोटी २० लाख देशांंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक केली, ज्याचा सरासरी भार घटक ८१% होता. ही विमान कंपनी २००७ मध्ये स्टार अलायन्समध्ये सामील झाली. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ जुलै, १९८८
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
१,०७,७९५